मल्हारदादा व मथुराबाई या धर्मप्रवण दाम्पत्याच्या पोटी श्री माधवनाथांचा जन्म झाला त्याच्या जन्मानंतर लवकरच मल्हारदादांचा मृत्यू झाला.१३ वर्षाच्या माधवाने आसेतु हिमाचल यात्रा केली व ६ वर्ष हिमालयात तपश्चर्या केली.नंतर तो करवीला आला.माधवाने अनेक चमत्कार करून दाखविले होते त्यामुळे अनेकांची त्यांच्यावर श्रद्धा बसली आणि माधवाचे श्री माधवनाथ महाराज झाले.
फोन नंबर: ९३७०२०२२११/९५४५४५४४४३
इमेल: sagarjoshi80@gmail.com
वेबसाईट: www.nathmandirnashik.com
© Copyright 2017 माधवनाथ मंदिर | Designed by Sumago Infotech